विद्येचीखरीदेवताकोण? सवित्रीमाता फुले यांनीमराठा, ओबीसी, श्रमिककष्टकरी, सर्वजातीयमहिला यांना शिक्षण मिळावे यासाठी पुढाकार घेतला। त्यावेळी ब्राम्हण समाजाने त्यांच्या अंगावर शेणाचे गोळे टाकुन विरोधकेला। शिविगाळ केली। धमक्यादिल्या। ब्राह्मण स्त्रियांनी सूदधा शिकू नये असेब्राम्हण समाजाचे मत होते।पण सावित्रीमाताने आपले शिक्षणाचे कार्य चालूच ठेवले। त्यांचाआदर्श घेऊन पुढे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनीस्त्रियांना समान अधिकार दिला। अनेक कायदे केले। दुर्दैवाने स्त्रिया आज महात्माजोतीराव फूले , सावित्रीमाता फूले, डॉबाबासाहेब आंबेडकर यांना विसरल्याआहेत।त्यांनावाटते की, या लोकांचे गोडवे त्यांच्या लोकानीच गावेत, आम्हाला त्याचे काय ? आम्ही फ़क्त चेष्टा करणार ! महिलानीएक लक्षातघ्यावे,ब्राह्मणी विचाराच्या लोकानी जर देशाची घटना लिहिली असती तर स्त्रियांची अवस्था पेशवाईतील गुलामासारखी झाली असती । विद्येची खरी देवता कोण ? तर उत्तर एकच , सावित्रीमाता फूले ! गिरेतोभीटांगउप्परहीविदेशीब्राम्हणसमाजाचीप्रवृत्तीआहे। सुरुवातीला देव, धर्माला पुढे करून विरोध करायचा आणि कोणी त्यांचे न ऐकता कार्य चालूच ठेवले तर ते आमच्यामुळेच झाले हे सांगायचे। हीच भटांची स्वार्थी वृत्ती आहे। शिवाजी- रामदास , कृष्ण - संदीपनी ही त्याची उदाहरणे। सरस्वती हे त्यातलेच उदाहरण आहे। सरस्वती हे फ़क्त एका नदीचे नाव आहे। सरस्वती ही एक हिंदू धर्मातील काल्पनिक देवता आहे। सरस्वती नावाची कोणती स्त्री अस्तित्वात नव्हती। मात्र सावित्रीमाता फूले यांच्या मुळेच मुली शिकू लागल्यायाचे पुरावे आहेत !! जर कोणाला हाश्रधेचा भाग वाटत असेल तर पूर्वीच्याकाळी सूदधा आपले पूर्वज देव देवतांचे पूजन करत होते, या देवतानी त्याना सुशिक्षित का केले नाही ? शिक्षणाचाकायदा करण्यासाठीवरीलमहापूरूषांना का जन्म घ्यावा लागला ? vishvanathghadi123@yahoo .com
Maratha Jaga Hotoy!
Marathyancha Apaman Hotoy!
Hinduna Udhvast Karnare!
Hinduncha Khara Shatru Kon? hinduvarache mahasankat, devalancha dharma aani dharmachi devale (writer- prabodhankar thakare and sampadak vishvanath ghadi
And Many Books I Wrote.
My Books Are Very Famous in Maharashtra.