Friday, October 17, 2008

विश्वनाथ घाडी यांच्या मराठा जागा होतोय ! मराठ्यांचा अपमान होतोय ! हिन्दुना उध्वस्त करणारे ! हिंदूंचा खरा शत्रु कोण ? यासारख्या अनेक पुस्तकांना आलेल्या समर्थनाची काही पत्रे आणि पाठींबा छापत आहोत








































Sunday, September 21, 2008

विद्येची खरी देवता कोण?


विद्येची खरी देवता कोण?
सवित्रीमाता फुले यांनी मराठा, ओबीसी, श्रमिक कष्टकरी, सर्वजातीय महिला यांना शिक्षण मिळावे यासाठी पुढाकार घेतला त्यावेळी ब्राम्हण समाजाने त्यांच्या अंगावर शेणाचे गोळे टाकुन विरोध केलाशिविगाळ केलीधमक्या दिल्याब्राह्मण स्त्रियांनी सूदधा शिकू नये असे ब्राम्हण समाजाचे मत होते पण सावित्रीमाताने आपले शिक्षणाचे कार्य चालूच ठेवले
त्यांचा आदर्श घेऊन पुढे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांना समान अधिकार दिला। अनेक कायदे केले। दुर्दैवाने स्त्रिया आज महात्मा जोतीराव फूले , सावित्रीमाता फूले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विसरल्या आहेत त्यांना वाटते की, या लोकांचे गोडवे त्यांच्या लोकानीच गावेत, आम्हाला त्याचे काय ? आम्ही फ़क्त चेष्टा करणार !
महिलानी एक लक्षात घ्यावे, ब्राह्मणी विचाराच्या लोकानी जर देशाची घटना लिहिली असती तर स्त्रियांची अवस्था पेशवाईतील गुलामासारखी झाली असती ।
विद्येची खरी देवता कोण ? तर उत्तर एकच , सावित्रीमाता फूले !
गिरे तो भी टांग उप्पर ही विदेशी ब्राम्हण समाजाची प्रवृत्ती आहे। सुरुवातीला देव, धर्माला पुढे करून विरोध करायचा आणि
कोणी त्यांचे न ऐकता कार्य चालूच ठेवले तर ते आमच्यामुळेच झाले हे सांगायचे। ही भटांची स्वार्थी वृत्ती आहे। शिवाजी- रामदास , कृष्ण - संदीपनी ही त्याची उदाहरणे।
सरस्वती हे त्यातलेच उदाहरण आहे। सरस्वती हे फ़क्त एका नदीचे नाव आहे। सरस्वती ही एक हिंदू धर्मातील काल्पनिक देवता आहे। सरस्वती नावाची कोणती स्त्री अस्तित्वात नव्हती। मात्र सावित्रीमाता फूले यांच्या मुळेच मुली शिकू लागल्या याचे पुरावे आहेत !!
जर कोणाला हा श्रधेचा भाग वाटत असेल तर पूर्वीच्या काळी सूदधा आपले पूर्वज देव देवतांचे पूजन करत होते, या देवतानी त्याना सुशिक्षित का केले नाही ? शिक्षणाचा कायदा करण्यासाठी वरील महापूरूषांना का जन्म घ्यावा लागला ?
vishvanathghadi123@yahoo .com